कामणदुर्ग: संघर्षगाथा दोन रानवेड्यांची-भाग २
सह्याद्रीचे काही विशेष किल्ले सर केल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला वसईच्या कामणगावात त्रिकोणी Pyramid आकाराच्या असलेल्या कामणदुर्गावर गेलेल्या २ रानवेड्यांच्या संघर्षाची ही कहाणी..
कामणदुर्गावर जायची कल्पना त्यांना कुठून आली?? ते दोघे नाही नाही म्हणता कामणदुर्गावर कशे गेले?? त्यात सकाळी भेटताना त्यांचा उडालेला गोंधळ पण नंतर दुर्गावर जातांना केलेली मस्ती, पावसामुळे जिवंत झालेल्या हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी केलेली चढाई पण अचानक त्यात आलेली भयाण अनपेक्षित अशी संकटं आणि त्यातही हार न मानता त्या मायाजालातून बाहेर पडण्यासाठी दिवसभर चालू असलेली त्या रानवेड्यांची धडपड आणि शेवटी ते यातून सुखरूपाने बाहेर आले की नाही?? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर देणारा असा हा Blog “कामणदुर्ग: संघर्षगाथा दोन रानवेड्यांची”.